आजचे राशिभविष्य - 20 जून 2026

व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
Daily Horoscope 20th June 2026

Daily Horoscope 20th June 2026

Sakal

Published on

मेष : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मिथुन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com