Daily Horoscope 20th March 2026
sakal
आजचे राशिभविष्य - 20 मार्च 2026
मेष : कोणालाही जामीन राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कर्क : गुरुकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
वृश्चिक : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

