Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 20th November 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 daily horoscope

आजचे राशिभविष्य - 20 नोव्हेंबर 2022

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

वृषभ : प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी. कामामध्ये फारसे लक्ष लागणार नाही.

मिथुन : नवे स्नेहसंबंध जुळतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

कर्क : सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.

सिंह : नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष सुयश लाभेल.

तुळ : दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : महत्त्वाचे आर्थिक व्यवहार जपून करावेत. नुकसान संभवते.

धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. आर्थिक लाभ होतील.

मकर : इतरांवर प्रभाव राहील. व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल.

कुंभ : आत्मविश्‍वास वाढेल. महत्वाच्या कामात सुयश मिळवाल.

मीन : आत्मविश्‍वास कमी राहील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.