

Daily Horoscope 20th October 2026
sakal
मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मनोबल उत्तम राहील.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
तुळ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील. मनोबल उत्तम राहील.
वृश्चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनु : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : हितशत्रुंवर मात कराल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.