आजचे राशिभविष्य - २१ मे २०२६

आजच्या राशिभविष्यात मेष ते मीन सर्व राशींवर गुरुकृपा, आर्थिक संधी, आरोग्य, करिअर व नवे मार्ग यांचे सविस्तर भाकीत
Daily Horoscope 21st May 2026

Daily Horoscope 21st May 2026

sakal

Published on

मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. नवीन परिचय होतील.

तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

धनू : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com