आजचे राशिभविष्य - 21 जुलै 2026

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
Daily Horoscope 21st July 2026

Daily Horoscope 21st July 2026

Sakal

Published on

मेष : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com