Daily Horoscope 21st March 2026
sakal
आजचे राशिभविष्य - 21 मार्च 2026
मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. पत्र व्यवहार पार पडतील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
धनु : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मकर : जागेचे प्रश्न मार्गी लागतील. नवी दिशा, मार्ग सापडेल.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मीन : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

