आजचे राशिभविष्य - 21 नोव्हेंबर 2026

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
Daily Horoscope 21st November 2026

Daily Horoscope 21st November 2026

sakal

Published on: 

मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : गुरुकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मन आनंदी व आशावादी राहील.

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

मकर : जिद्द वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...