

Daily Horoscope 22nd April 2026
sakal
मेष : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तूळ : गुरुकृपा लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वृश्चिक : वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
धनू : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
मीन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.