आजचे राशिभविष्य - 22 ऑगस्ट 2026

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.
Daily Horoscope 22nd August 2026

Daily Horoscope 22nd August 2026

sakal

Published on

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

मिथुन : शत्रुपिडा नाही. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

तुळ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. सुसंवाद साधाल.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्माकडे कल राहील.

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com