Your Horoscope Today
Sakal
आजचे राशिभविष्य - 22 फेब्रुवारी 2026
मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
तूळ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृश्चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
धनू : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कुंभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मीन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

