आजचे राशिभविष्य - 22 जुलै 2026

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
Daily Horoscope 22nd July 2026

Daily Horoscope 22nd July 2026

Sakal

Published on

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

सिंह : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

तुळ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com