आजचे राशिभविष्य - 22 नोव्हेंबर 2026

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
Daily Horoscope 22nd November 2026

Daily Horoscope 22nd November 2026

sakal

Published on: 

मेष : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. उत्साह आणि उमेद वाढेल.

कर्क : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.

धनू : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मीन : कर्जप्रकरणे मंजूर होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...