आजचे राशिभविष्य - 22 ऑक्टोबर 2024

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्दीने कार्यरत राहाल.
Daily Horoscope 22nd October 2024
Daily Horoscope 22nd October 2024Sakal
Published on

मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

तूळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

धनू : मन आनंदी आणि आशावादी राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मकर : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com