

Daily Horoscope 22nd October 2026
sakal
मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पडतील.
वृषभ : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक लाभ होतील.
कर्क : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
तुळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृश्चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढेल.
धनु : जिद्दीने कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.