आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.
Daily Horoscope 22nd September 2026

Daily Horoscope 22nd September 2026

sakal

Published on

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

कन्या : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.

वृश्‍चिक : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरीत अपेक्षित प्रगती होईल.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com