आजचे राशिभविष्य - 23 एप्रिल 2026

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
Daily Horoscope 23rd April 2026

Daily Horoscope 23rd April 2026

sakal

Published on

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कन्या : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

तुळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

धनु : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मकर : हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : कला क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मीन : व्यवसायात वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com