Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 23rd December 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope

आजचे राशिभविष्य - 23 डिसेंबर 2022

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यात.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मीन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.