आजचे राशिभविष्य - 23 जुलै 2026

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. संततिसौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
Daily Horoscope 23rd July 2026

Daily Horoscope 23rd July 2026

Sakal

Published on

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. संततिसौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवीन परिचय होतील.

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com