आजचे राशिभविष्य - 23 जून 2026

व्यवसायात वाढ होईल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
Daily Horoscope 23rd  June 2026

Daily Horoscope 23rd June 2026

Sakal

Published on

मेष : व्यवसायात वाढ होईल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : गुरूकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

सिंह : व्यवसायात वाढ होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : शत्रुपिडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनु : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com