आजचे राशिभविष्य - 23 ऑक्टोबर 2026

प्रियजनांचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
Daily Horoscope 23rd October 2026

Daily Horoscope 23rd October 2026

sakal

Published on: 

मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

धनु : उत्साह व उमेद वाढेल. मनोबल उत्तम राहील.

मकर : आर्थिक सुयश लाभेल. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मीन : काहींना एखादी चिंता लागून राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com