

Astro Guide: Daily Horoscope for April 24, 2026
मेष : मनोबल आणि आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मिथुन : कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
तूळ : सार्वजनिक कामात मानसन्मान लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल.
धनू : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मीन : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.