आजचे राशिभविष्य - 24 फेब्रुवारी 2026

व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.
Daily Horoscope 24th February 2026

Daily Horoscope 24th February 2026

sakal

Published on

मेष : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तुळ : प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.

मकर : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com