

आजचे राशिभविष्य - 24 जानेवारी 2023 (Aajche Rashi bhavishya)
मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृश्चिक : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्रात वाढणार आहे.
धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मीन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.