Daily Horoscope 24th March 2026

Daily Horoscope 24th March 2026

sakal

आजचे राशिभविष्य - 24 मार्च 2026

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.आध्यात्मिक प्रगती होईल.
Published on

मेष : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

तुळ : कोणालाही जामीन राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com