आजचे राशिभविष्य - 24 सप्टेंबर 2026

अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
Daily Horoscope 24th September 2026

Daily Horoscope 24th September 2026

sakal

Published on

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : आर्थिक सुयश लाभेल. जुनी येणी वसूल होतील.

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com