आजचे राशिभविष्य - 25 जून 2026

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
Daily Horoscope 25th  June 2026

Daily Horoscope 25th June 2026

Sakal

Published on

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : व्यवसायात वाढ होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घेणे.

धनु : नवीन परिचय होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.

मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com