

Daily Horoscope 25th October 2026
sakal
मेष : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
वृषभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कर्क : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
वृश्चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
धनू : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील.
मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
कुंभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह आणि उमेद वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.