

Daily Horoscope 25th September 2026
sakal
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.
सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुळ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.