

Daily Horoscope 26th May 2026
sakal
मेष : हितशत्रुंवर मात कराल. कोणालाही जामीन राहू नका.
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वैचारिक परिवर्तन होईल.
मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील.
कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
तुळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
वृश्चिक : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. संततिसौख्य लाभेल.
धनु : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यवसायात वाढ होईल.
मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कुंभ : आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.