आजचे राशिभविष्य - 26 एप्रिल 2025

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
Daily Horoscope 26th April 2025
Daily Horoscope 26th April 2025Sakal
Published on

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com