आजचे राशिभविष्य - 26 एप्रिल 2026

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
Daily Horoscope 26th April 2026

Daily Horoscope 26th April 2026

sakal

Published on

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.

तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

धनु : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com