

Daily Horoscope 26th August 2026
sakal
मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. गुरुकृपा लाभेल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कन्या : शत्रुपिडा नाही. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
तुळ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
वृश्चिक : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
धनु : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.