daily-horoscope 26th February 2025
daily-horoscope 26th February 2025sakal

आजचे राशिभविष्य - 26 फेब्रुवारी 2025

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
Published on

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.

तूळ : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

धनू : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आनंदाची वार्ता कळेल. व्यवसायात वाढ होईल.

मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com