आजचे राशिभविष्य - 26 जून 2026

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Daily Horoscope 26th  June 2026

Daily Horoscope 26th June 2026

Sakal

Published on

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

तुळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आशावादी राहील.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com