

Daily Horoscope 26th March 2026
sakal
मेष : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मिथुन : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.
कर्क : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तूळ : गुरुकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
धनू : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
मकर : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कुंभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.