आजचे राशिभविष्य - 4 ऑक्टोबर 2024

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
Daily Horoscope 4th October 2024
Daily Horoscope 4th October 2024Sakal
Published on

मेष : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com