आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थाता जाणवेल.
Daily Horoscope 26th September 2026

Daily Horoscope 26th September 2026

Sakal

Published on: 

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थाता जाणवेल.

वृषभ : अपेक्षित गाठीभेटी पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मिथुन : शासकीय कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : नवीन हितसंबंध निर्माण होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

धनु : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com