आजचे राशिभविष्य - २७ एप्रिल २०२६

१२ राशींचे सविस्तर भविष्य : राजकीय संधींपासून आर्थिक निर्णयांपर्यंत, आजचा दिवस कसा घडेल याचा मार्गदर्शक आढावा
Astro Guide: Daily Horoscope for April 27, 2026

Astro Guide: Daily Horoscope for April 27, 2026

Sakal
Published on

मेष : राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सिंह : मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वैचारिक परिवर्तन होईल.

तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

वृश्‍चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

मकर : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

कुंभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com