Rashi Bhavishya Today : आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashi Bhavishya

Rashi Bhavishya Today : आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2023

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह आणि उमेद वाढेल.

मिथुन : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : जिद्द आणि चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारपूवीं उरकून घ्यावीत.

मकर : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

मीन : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.