आजचे राशिभविष्य - २७ जून २०२६

१२ राशींसाठी आजचा दिवस: काहींना कामाचा ताण व खर्च वाढणार, तर काहींना गुरुकृपा, भाग्यकारक घटना व शासकीय कामांत यश
Daily Horoscope 27th  June 2026

Daily Horoscope 27th June 2026

Sakal

Published on

मेष : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : हितशत्रूंचा त्रास संभवतो. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होतील.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तूळ : जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्‍चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com