Daily Horoscope 27th February 2026
sakal
आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026
मेष : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन : मन आनंदी व आशावादी राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
कन्या : नवीन परिचय होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
तुळ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
धनु : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन : प्रवास सुखकर होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

