आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
Daily Horoscope 27th March 2026

Daily Horoscope 27th March 2026

sakal

Published on

मेष : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मिथुन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

कर्क : रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : प्रियजनांचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. वादविवाद टाळावेत.

मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com