Daily Horoscope 28th February 2026

Daily Horoscope 28th February 2026

sakal

आजचे राशिभविष्य - 28 फेब्रुवारी 2026

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
Published on

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. उत्साह व उमेद वाढेल.

सिंह : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

तुळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मीन : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com