

मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
तूळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मन आनंदी आणि आशावादी राहील.
धनू : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.
मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कुंभ : नवीन परिचय होतील. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.