आजचे राशिभविष्य - 28 मार्च 2026

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
Daily Horoscope 28th March 2026

Daily Horoscope 28th March 2026

sakal

Published on

मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. गुरुकृपा लाभेल.

धनु : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com