आजचे राशिभविष्य - 28 मे 2023: Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 28th May 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope 28th May 2023

आजचे राशिभविष्य - 28 मे 2023

मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल आणि आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

कर्क : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

सिंह : दैनंदिन कामे यशस्वी होतील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.

कन्या : हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

तूळ : काहींना विविध लाभ होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. तुम्ही आपल्या मतांबद्दल आग्रही रहाल.

धनू : प्रवास सुखकर होतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : मानसिक अस्वस्थता राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : महत्त्वाची कामे पूर्ण होतील. भागीदारीतील मतभेद कमी करू शकाल.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी राहील.