Daily Horoscope 28th May 2025
Daily Horoscope 28th May 2025Sakal

आजचे राशिभविष्य - 28 मे 2025

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
Published on

मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : गुरुकृपा लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

धनू : हितशत्रूंवर मात कराल. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. आत्मविश्‍वास वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com