आजचे राशिभविष्य - 28 नोव्हेंबर 2026

प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
Daily Horoscope 28th November 2026

Daily Horoscope 28th November 2026

sakal

Published on: 

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृषभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. जुनी येणी वसूल होतील.

कर्क : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मन आनंदी व आशावादी राहील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

तुळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...