Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 29 June 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

आजचे राशिभविष्य - 29 जून 2022

मेष : काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

कर्क : शासकीय कामे पुढे ढकलावीत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

सिंह : आर्थिक लाभ होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवी दिशा, नवा मार्ग सापडेल.

तुळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

मकर : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 29 June 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top